Posts

Showing posts with the label Charudatta Thorat

Charudatta Thorat

Image
Charudada Paramadesh Book  #चारूदादापरमादेश९४ जिथे अनंतादि स्वर्ग आहे असा माझा मार्ग आहे आणि, ह्या पवित्र अशा मार्गाची प्राप्ती अपवित्र लोक कधीही करू शकत नाही, करणारं नाही, करतचं नाहीतं ! हे विष्णुयोगाचे दत्ताश्रय आहे, अखंडज्ञानयोग दत्ताश्रय !! पापी लोकांना इथे थारा नाहीचं... || विष्णुभक्त चारूदत्त ||