Charudatta Thorat official Blog
Charudatta Thorat official Blog
चारूदादा परमादेश क्रमांक १२
१२/८/२०१९
ज्याने-ज्याने परमतत्त्वाची
चेष्ठा केली आहे
त्या प्रत्येकाचा अंतीम (म्हणजेचं "अंत")
हा त्याचा काळ होऊन आला आहे !
याऊलट ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही
परमेश्वराशीचं एकत्व साधले
असा परमोत्तर जीव
हा सदैवचं परमाकडून परमार्थाने
तारला गेलेला आहे !
भारतीय योगी -
महाकवी विष्णुभक्त चारूदत्त
सौजन्य : श्री विष्णुभक्त चारूदत्त काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर, महाराष्ट्र राज्य