दरवर्षी भारतात नित्य
दर १० हजारांतून १० व्यक्ती काशी-रामेश्वरला जातात..
दर २० हजारांतून २० व्यक्ती
बद्री - केदारनाथाला जातात..
दर ५० हजारांतून ५० व्यक्ती
तिरूपती बालाजी, पंढरपूर दर्शनाला जातात..
लाखांमधून कितीतरी लोकं नर्मदा परिक्रमा, मानस सरोवर, आषाढी एकादशी यात्रा यांस हजेरी लावतात..
मात्र, करोडोंतून सत्यात्मिकदृष्ट्या निवडक भाग्यवान व्यक्तीचं प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित जाहलेल्या "नाशिक" (महाराष्ट्र) "पंचवटी" क्षेत्रातील संतांच्या भूमीतील आधुनिक संत श्री विष्णुभक्त चारूदत्त ह्यांच्या "काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर"
यांस भेट देऊ शकतात...