Charudatta Thorat Official





|| गुप्तज्ञान दत्ताश्रयम् ||
{GuptaNyana Dattashrayam}
__________________

सर्वेक हरिरूपातळी |
सुख सदा लायिं हरिपूर्ण || 

मूळ अर्थ : सर्वेक (अर्थात्, सदैव स्थिर एक किंवा सर्वांमध्ये स्थिर) अशा
हरिरूपातळी (*हरि* दिव्य आत्म्याच्या परोपर) असलेल्या
अशा मनोयोगपूर्ण स्थितीमध्ये हरिभक्त आत्मिक-सुख 
(दत्ताश्रयी परिभाषेत ज्याला *सौख्य* असे संबोधतात.) प्राप्त करतो.
---
सेवेंसीं सदैविं लेई जीवनेच्छी |
आत्मध्यान भाव तिया मनुः || 

  मूळ अर्थ :  अशा सत्यात्मयुक्त (विष्णुभक्त चारूदत्त ह्यांनी काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर येथे दत्ताश्रय तत्त्वज्ञानामध्ये वर्तविलेले त्यांच्या अखंडज्ञानयोगमार्गाचे शास्त्र म्हणजे "सत्यात्म स्वरूपाचे आचरण" त्यामध्ये सांगितलेल्यानुसार अर्थात् "सत्यात्मयुक्त" असा योगीकार्थ केलेला शब्दप्रयोग) आचरण हरिभक्तीनुसार साधक मनोयोगाद्वारे आत्मध्यान भावात तलिन्न होऊन जातो.
---
जपे प्राणीक सत्य, मोक्षतत्त्वीं आण |
विष्णुभक्त्यार श्रीचारू, दर्शनम् अनुभूतस्थः |||

  मूळ अर्थ : साधकाच्या अशा तपोयुक्त भक्तीमधून प्रसृत जाहलेल्या प्राणीक-सत्याला त्याने नित्य जपावयांस हवे. तयाची पूजा करावयांस हवी. जेणे करून त्या भक्तीमधून प्रसृत जाहलेल्या *प्राणीक-सत्य* याचे परिवर्तन त्यास मोक्षतत्त्वामध्ये करता येईंल. अशाप्रकारे एक "विष्णुभक्त" नित्य आपल्या आराध्याप्रति "दर्शनम् अनुभूतस्थः" (प्रभूसमाधीमय, परमेकत्वपूर्ण) राहतो.

======================
सौजन्य : Indian Yogi विष्णुभक्त चारूदत्त काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर, महाराष्ट्र राज्य 
{INDIAN YOGI LORD VISHNU BHAKTA CHARUDATTA KAVYA VISHNU SADAN KNOWLEDGE TEMPLE, MAHARASHTRA STATE}
=======================




Popular posts from this blog

Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Temple