Charudatta Thorat Letest Books
Charudatta Thorat Abhanga, Charudatta Thorat Letest Books, Charudatta Letest Akhand Gyan Yoga, Dattashraya.. The Way of Akhand Gyan Yoga विष्णुभक्त चारूदत्तकृत गोवी विश्व समुच्चय दिव्य अनंत | अनंतानंत दिव्यद्विपानंत || १ || विश्व समुच्चय सर्वेशकल्प | चित्तविलास सचित्तसकल्प || २ || विश्वसमुच्चय दशात्मलीन | विश्वातीतमनु जीवतेजाल्लीन || ३ || आत्मज्ञानपरमात्मदिव्यज | सर्वार्थायाम् परमार्थश्चबीज || ४ || कैवल्यामतीज्ञाऽ प्राणविश्वबीजसंज्ञाः | अनंतार्थवृत्तीसम चर्वा म्हणे प्रयाणाज्ञाः || ५ ||| चारूदत्तकृत गोवी विश्लेषणार्थ : १) समुच्चय विश्व दिव्य अनंत असून अनंतानंत अशा प्रतिभेने दिव्य अशा द्विपात कधीही अंत न होणारे असेचं आहे. अशातर्हेने सर्वेशकल्प ह्यातून नित्यतः अनंत अशा स्तरावर संतत होणारा विस्तार आणि ह्या विस्ताराला आकर्षित होवुन साधकाच्या चित्ताचा होणारा चित्तविलास हा (मी महाकवीच्या) दृष्टीला "सचित्तसकल्प" ह्याचं स्वरूपाचां दृष्यमान होतो. २) प्रथम पदात विश्वाला "दिव्य अनंत" तर द्वितीय पदात "सर्वेशकल्प" असे उद्बोधले आहे. ३) परंतु, तृतीय पदबंधात "दशात्मली...
