Guruji Charudatta Thorat
चारूदादा परमादेश क्र.१
जेव्हा तूला तूझे आयुष्य निरर्थक वाटेल आणि तू देह-हत्येचा विचार करशील..
तेव्हा तू तो देह-हत्येचा दूष्कर्मी विचार दूर सारून अगदी त्या आणि त्या क्षणापासूनचं तूझे यथार्थ उरलेले आयुष्य अगदी तूझ्या वैयक्तिक-स्वार्थासहित तू परम् कर्मार्थ आणि परम् स्वार्थार्थ आपल्या परम्-ईश्वराला अर्पण करून दे..
असा माझा तूला आदेश आहे !!!