Lord Vishnu Akhand Gyan Yoga Sadan Abhanga Govi Granthas
Praunnatavasthanthara Yoganubhavam - Lord Vishnubhakta Charudatta || प्रउन्नतावस्थांतर योगानुभवम || विश्वातीम महद्सौख्याची, यावी मजला जाण | मोक्षपात्र हें थोडेचं दूर, लागुनी तयाची तहान || १ || विश्वातीम चित्सौख्यासी, व्हावी वोळख महान | दिव्यपात्र हें थोडेचं दूर, लागुनी तयाची तहान || २ || भावसागर यामधील स्वभाव, होवुनी रोम-रोम तल्लीन | प्रेमपात्र हें थोडेचं दूर, लागुनी तयाची तहान || ३ || तृष्णेने आ"कंठ" बूडाला, तृप्तीर्थऽ योगश्च-प्रयाण | अऊमपात्र हें थोडेचं दूर, लागुनी तयाची तहान || ४ || चारू म्हणे ऐसी साधकाची अवस्था | उन्नत प्रउन्नत जयाची आस्थाः | प्रउन्नत उन्नत जयाची प्रस्थाः || ५ ||| || श्रीऽस्तुःभ्रातम्ऽश्रीहरीः ||| चारूदत्त विश्लेषण : १) अखंड-ज्ञान-योग त्रिसुत्रींचा दत्ताश्रय साधकाला पूर्णतम ज्ञानाची प्राप्ती घडविण्यांस समर्थ असतो. ही तत्त्वे साधकसापेक्ष असतात. २) प्रस्तुत गोवीमध्ये परमावस्थेच्या प्राप्तीर्थमार्गात गुंतलेल्या कींवा आकंठ बुडालेल्या साधकाच्या मानसावस्थेचे वर्णन काव्यबद्ध केलेले आहे. प्रस्तुत वर्णन म्हणजे केवळ शब्दांची लयबद्ध सुरेख मांडणी नसून, त्यातील दडलेला...