Charudatta Thorat Nashik
Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat : Dattashraya... The Way of Akhand Gyan Yoga
|| विष्णुभक्त चारूदत्त ||
सर्वेजिजयाम् जयाम् सर्वेशन्तु निरमयाम |
प्राणकैवल्यज्योतीज्ञायाम विष्णुंप्रियंतृप्तीर्आयाम |
भवद् बोधाश्रेयातीतु अनंतदशार्थम
चक्रज चित्तश्रयाततु प्रेमामयाम |
सर्वेजिजयाम् जयाम् सर्वेशन्तु निरमयाम || १ ||
अमृताज्ञैतितास्पर्शेगंधाततु पूण्यजपूर्णमात्रैः |
अखिलाग्नीज्योतीर्थदिव्यात्मप्रकाश |
जगीचित्तध्यान अतिसावकाश |
साधकाप्रमाणंऽ प्रयाणंः प्रयाणंः || २ ||
दासागर्भातीतऽ शुद्धचयणामगर्भफलफलित |
तिंऽ लागुनीं तियाश्रयीतपावनपरम |
चारूऽ म्हणेंः सर्वेकध्याननयन |
एकातीत विष्णदत्ताश्रयण || ३ |||
चारूदत्त विश्लेषणार्थ : अखंड-ज्ञान-योगदृष्ट्या साधकांस ज्ञानोपदेशार्थ विष्णुभक्तीप्रित्यर्थ अवस्थेशी संबंधित ही गोवी सांगितलेली आहे. प्रस्तुत गोवीमध्ये ज्ञानार्थ समजावून सांगणेकरिता तीन पदबंधांचा आधार घेतलेला आहे. शब्दांची नीट फोड करून योगीक ज्ञानअन्वयार्थ समजावून घेणे शक्य होईल. अर्थात्, चिकीत्सकाला शब्दज्ञान होणेकरिता जुजबी मार्गदर्शन अत्यावश्यक राहिल. १) विष्णुभावातीत विष्णुयोगी हा परमेश्वरप्राप्तीर्थ सर्व भौतिक अतृप्त सृष्टीला अज्ञानी जाणून अनंतदत्ताश्रय चक्रात चित्त तल्लीन करतो. असा भावार्थ प्रथम पदात नमूद केला आहे. २) द्वितीय पदबंधाचा संपूर्ण अर्थ शब्दबद्ध करून सांगणे शक्य नाही परंतु, थोडक्यात अन्वयार्थ असा करता येतो की, साधक हा पूर्णविरक्तीची अवस्था साध्य हेतू आराध्याकडे मनोयोगाच्या साधारशीलवृत्तीने प्रयाणता घेतो. अर्थात अखंड-ज्ञानमार्ग हा होय.
३) तृतीय पदबंधांत दासगर्भातीत अर्थात कैवल्याच्या दर्शनार्थ असा ज्ञानयोगी हा शुद्ध-चयण-गर्भ-फलित ह्या तत्त्वाधाराने शांती धारण करतो. पवित्र स्मरण हे परम आहे. जे अखंड-ज्ञान-योग-दत्ताश्रय वदते. ४) अखंड-ज्ञान-योग हा ज्ञानमार्गाश्रित प्रभू विष्णुश्रयणमात्र असून, तिथे मी विष्णुभक्त असा चारूदत्त आहे.
Tags :
Vishnubhakta Charudatta
Mahakavi Charudatta
Charudatta Thorat Nashik
Charudatta Thorat Books