Charudatta Thorat Books letest Nashik

Lord Vishnubhakta Charudatta Thorat : kavya vishnu sadan temple : Dattashraya The Way of Akhand Gyan Yoga !

Books of Shri Charudatta




शुद्धायमान साधकासमान चरितावस्थात्मित पूर्ण |
ययाचिया मधुर अतिमधुरासन || १ ||
प्रवृत्तीजावर्जित सत्वृत्तीतेजार्जित सदाः निर्वृत्तीर्थात्मित पूर्ण |
ययाचिया मधुर अतिमधुरासन || २ ||
शैलीगताचरणवृद्धीमार्गस्थ साध्यसीन गुणीतागुणीत |
असाधूत्वनाशिभूतस्थव्रतीपूर्ण दत्ताश्रयकर्मयोगीत्म अतिमधुरासन || ३ ||
चारूऽ वदेः आसनासिन साधकौजनाधियत् प्रित्यत्मन |
ययाचिया मधुर अतिमधुरासन || ४ |||

• चारूदत्त विश्लेषण :
प्रस्तुत विष्णुभक्तचारूदत्तविरचित " अतिमधुरासन " अभंगसदृश गोवीमधून अखंड-ज्ञान-योग ह्या त्रिसुत्रींचा अनुसंगम धारण करू ईच्छीणाऱ्या साधकाला अखंडज्ञानयोगीक आसनव्यवस्थासंबंधित जुजबी माहिती प्रदान करण्यात आलेली आहे. काव्यतज्ञांच्या दृष्टीने विचार केल्यास प्रस्तुत पदरचना चार चरणांमध्ये विभागून त्यातून योगीक-अन्वयार्थाची उत्पत्ती चिकीत्सकाला करता येते.
१) प्रथम पदबंधात साधकाची व्याख्या केली आहे, जी " शुद्धायमान साधकासमान " ह्या पदांनी संबोधलेली आहे. जो सदैव शुद्धतेच्या प्राप्तीर्थ मार्गस्थ आहे, अशा व्यक्ती तथा पुरूष अथवा मतीला साधक जाणावे. असा साधक जेव्हा शुद्धचरिताची व्याख्या धारण करून अशी चरितावस्था प्राप्त करतो, आणि याचं दशेत तो कायमवृद्धींगत होण्याचा यत्नाभ्यास करतो, अशा अवस्थेत मी विष्णुभक्ताला त्याचे हे आसन " अतिमधुरासन " ह्या नामाने अनुभूतस्थ होते.
२) दुसऱ्या पदबंधात साधकाची अपेक्षा सिद्ध केली आहे की, प्रवृत्ती या तत्त्वाला वर्जित आणि सत्-वृत्तीच्या तत्त्वाला अर्जित करून सदा निर्वृत्तीच्या तत्त्वात बंधिस्थ किंवा आसनस्थ असणारा परममुक्ततेच्या प्राप्तीर्थ जाणवतो. अशी आसनव्यवस्था धारण करून असलेला साधक आणि याचं दशेत कायमवृद्धींगत होण्याचा त्याचा यत्नाभ्यास हा मी विष्णुभक्ताला त्याचे हे आसन " अतिमधुरासन " ह्या नामाने अनुभूतस्थ वाटते. द्वितीय पदात मनोयोगसंबंधित अर्थसंदर्भ ज्ञात होतो.
३) साध्यप्राप्तीर्थ साधक हा आपल्या
शैलीने - आपकार्यपद्धतीतून आचरण करून कर्मवृद्धी प्राप्त करतो. असा जन मज गुणीतागुणीत वाटतो. जो कायम असाधूत्वनाशिभूतस्थव्रतीपूर्ण ह्या तत्त्वाचा अंगीकारक असतो. म्हणजे, असाधूत्व-नाश-करण्यासाठी-कार्यरत-अथवा-परमकर्मबद्ध असतो.
अशा दत्ताश्रय कर्मयोगीत्वापेक्षेने सदैव वृद्धींगत पावणारा साधक आणि याचं दशेत कायमवृद्धींगत होण्याचा त्याचा यत्नाभ्यास हा मी विष्णुभक्ताला त्याचे हे आसन " अतिमधुरासन " ह्या नामाने अनुभूतस्थ वाटते. द्वितीय पदात योगीक-आचरणव्यवहार शैलीसंबंधित अर्थसंदर्भ ज्ञात होतो.
४) चारू म्हणतो की, " आसनासिन साधकौजनाधियत् प्रित्यत्मन " अर्थात प्रस्तुत पदांमध्ये अंतर्भूत अशा रितीने आसनासीन असा साधक हा जनांमध्ये सदा प्रिय असतो. अशा रितीने, मी " विष्णुभक्त चारूदत्त " ला असे मधुरासन अतिप्रिय आहे. हा थोडक्यात अर्थ झाला गूढार्थदृष्ट्या विश्लेषण करायचे झाल्यास ग्रंथ अपूरे पडतील इतके कंगोरे आणि बारकावे अभ्यासता येतीलं, प्रस्तुत पदाचे, पदार्थांचे !!! 💐💐💐





Click Here ! WaClick Here ! Watch Letest ! Dattashraya Tv !tch Letest !

Lord Vishnubhakta Charudatta Thorat : kavya vishnu sadan temple : Dattashraya The Way of Akhand Gyan Yoga !

Books in Marathi language 
Charudatta Thorat Nashik

Popular posts from this blog

Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Temple