Charudatta Thorat Books of Universe
विष्णुभक्त चारूदत्त दत्ताश्रय गोवी अभंगगाथा
SHRI CHARUDATTA THORAT SATYASTHIKA BOOKS OF DATTASHRAYA..THE WAY OF AKHAND GYAN YOGA
To Watch Dattashraya Tv !
|| महाकवी विष्णुभक्त चारूदत्त ||
अभ्यासयुक्त चैतन्याने प्रजीवित चित्त |
नित्य जेथें सर्वदात्म हरीअनुभूत || १ ||
अभ्यासत्त्वामधले सत्त्व पवित्रात्मयुक्त |
व्यापीयीलेंः बीजभाव समर्थादियुक्तः || २ ||
मूळातलें श्रीमूळत्वातैसें चित्सुंदरवाणी पूछा |
ज्ञानीज जननीज वैराग्यज्योतीज-मूर्छा || ३ ||
चर्वा म्हणेंः अनंतुपाय शरणागतश्रीशरणं |
पवित्रकाय श्रीपरमाय वर्णनम् || ४ |||
चारूदत्त विश्लेषणात्म संकेतानुभाव :
१) प्रस्तुत गोवीचा संकेतानुभाव असा की, अखंड-ज्ञान-योग त्रिसुत्रींना धारण करणारा अखंड-ज्ञान-योगी होय. २) दत्ताश्रय अभ्यासत्मक तत्त्वबीजोपदेश साधकांस करिला असून, आराध्यात्मीक-तेजार्थ संकेतसुद्धा मांडलेला आहे. ३) साधकाने प्रस्तुत गोवीचे वाचन करित असताना, योगीक-अन्वयार्थात्म भावाचीही उत्पत्ती करणे ही अत्यावश्यकता होय. ४) अंतीम पदामधील " पवित्रकाय श्रीपरमाय वर्णनम् " ह्या शब्दबोधातून गोवीची व्याख्या स्पष्टत्भूत होते. अर्थ असा की, पवित्रकाय(असे जे पवित्र) श्रीपरमाय(आराध्यलीन) वर्णनम्(स्तुतीशब्दवाणी) म्हणजेचं अभ्यासकाची दशा होय...!
DATTASHRAYA..
THE WAY OF AKHAND GYAN YOGA !