Charudatta Thorat Vishnubhakta
Charudatta Thorat Letest
Charu Vishva Sandesh
माझा संदेश..
धावपळीच्या अशा कोरोना काळात
तुम्ही रहा घरी
तो उभाहे दारोदारी
कोरोनामुक्तीच्या प्रार्थनेकरिता
कोरोनामुक्तीच्या अट्टाहासापायी
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय".
आणि *ती*ही झटते आहे
कुठे वैद्याचा मुखवटा पेहेनून
तर कुठे *"आशा"* दायी वर्कर बनुन
तुम्ही रहा सुरक्षित
*ती* येतेयं घरोघरी
कोरोनामुक्तीच्या प्रार्थनेकरिता
कोरोनामुक्तीच्या अट्टाहासापायी
"सत्यमेव जयते".
कोरोनाकाळाने खरी माणुसकी
शिकवलीं जी नात्याची नव्हतीं तिही
ओळखीचीं जाहलीं
मूर्तीमधलां देवचं जणू अमूर्त होऊन
मणुष्य बनून हिंडतो आहे,
वेदपुराणीक वचनांचा खरा
जीवनार्थ सांगतों आहे
तुम्ही रहा सुरक्षित
तो येईलं तुमच्या दारी
"आपली भूमिका निभवायला"
कधी पत्रकार होऊन किंवा वैद्यकीय अधिकारी
फक्त *त्याला* किंवा *तिला* सहृदयाने ओळखुन घ्या "वसुधैव कुटूंबासाठी".
हाचं चारू-विश्वसंदेश
|| श्रीऽस्तुःभ्रातम्ऽश्रीहरीः |||