Charudatta Thorat Nashik
Dattashraya..the way of akhand gyan yoga
दत्ताश्रय.. अखंड-ज्ञान-योग मार्ग !
CHARUDATTA THORAT NASHIK
Granthas of lord Vishnu Dattashraya
Books of Shri Charudattashraya
Watch EPISODE 184 | CLICK HERE TO WATCH DATTASHRAYA TV 🔴LIVE🔴
Kripa Jyoti Prayer
Shri Lord Vishnubhakta Charudatta
पूर्णमती पूर्णकारं पूर्णेच्छीत चक्रेंद्रीयेपरं |
कृपाज्योतीज नीजमांगल्य परापरंऽ परापरंः || १ ||
पूर्णमती पूर्णकारं पूर्णेच्छीत ज्ञानेंद्रीयेपरं |
कृपाज्योतीज नीजमांगल्य परापरंऽ परापरंः || २ ||
पूर्णमती पूर्णकारं पूर्णेच्छीत कृपेंद्रीयेपरं |
कृपाज्योतीज नीजमांगल्य परापरंऽ परापरंः || ३ ||
विष्णेकप्राणसर्वोदीत विष्णवेकुच्चारामृत चारूहृदयविचारं |
कृपाज्योतीज नीजमांगल्य परापरंऽ परापरंः || ४ |||
चारूदत्त विश्लेषण :
१) दत्ताश्रय अखंड-ज्ञान-योग मार्ग यातील साधनापर अशा योगीक-सिद्धांताशी पूरकता स्पष्ट करणारी ही गोवी होय.
" कृपाज्योतीज " ह्या गोवीच्या मथळ्याच्या नामामधूनचं साधकापेक्षित अशी मूळ संकल्पना प्राप्त होते.
कृपा अर्थात् चिरंजीव आणि ज्योतीज म्हणजे जागृतीपूर्ण-आत्मा ! अर्थात, चिरंजीवी असा आत्मा किंवा शुद्ध-साध्यप्रस्थ व्यक्ती.
२)साधकाला अशी पूर्णावस्था साध्य हेतू ज्ञानोपदेश प्रस्तुत गोवीरूपी रचनाबद्ध प्रार्थनेमधून केलेलां आहे.
३) प्रथम पदात चक्रेंद्रीय, दुसऱ्या पदात ज्ञानेंद्रीय, तृतीय पदबंधात कृपेंद्रीय अशा तत्त्वांना महत्त्व दिलेले दिसून येईल. ही सकळ तत्त्वे अखंड-ज्ञान-योग ह्या अवस्थेला साधण्याहेतू अत्यावश्यक सत्यास्तिक गरजा होत.
४) कृपाज्योतीज अवस्थाप्राप्तीसाठी महत्त्वाच्या होत.
५) अंतीम पदबंधामध्ये साधकोपदेशविषयक अत्यावश्यक तत्त्व पद्यबद्ध केलेले आहे. विष्णेकप्राणसर्वोदीत, विष्णवेकुच्चारामृत ह्या दोन मूळ दत्ताश्रयत्वाच्या जागृतीदाय पद्यरूपी संकल्पना मी विष्णुभक्त चारूदत्तला महत्त्वाच्या वाटतात. पद्यांची सऊचित फोड केल्यास योगीक अर्थ व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे साधता येईल.
६) विष्णु-एक-असा-प्राण-जो-सर्वोदित याप्रमाणे विष्णव-एक-उच्चार-अमृतापरोपरी अशा विवेचनातून साध्यार्थ सिद्ध केला पाहिजे.
७) म्हणून, अखंड-ज्ञान-योगविषयक आचरण धारण करू ईच्छीणाऱ्या चिकीत्सकाने अथवा साधकाने विष्णवेकत्व अर्थात दत्ताश्रय-बीज विसरता कामा नये. असे, विष्णुभक्त चारूदत्त अखंड-ज्ञान-योग-साधकांना सूचित करतो..!
- महाकवी विष्णुभक्त चारूदत्त
DATTASHRAYA..
THE WAY OF AKHAND GYAN YOGA !
महाकवी विष्णुभक्त चारूदत्त